धडक कामगार युनियन महासंघ द ट्रक - डंपर - टेम्पो मालक संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची द ट्रक - डंपर - टेम्पो मालक संघटनेचे अध्यक्ष - महाजन लालजी यादव, उपाध्यक्ष - राजेश यादव , सेक्रेटरी - संजय सिंह, यांच्या समवेत सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक भवन येथे सदिच्छा भेट देऊन ट्रक , टेम्पो , डंपर चालकांच्या समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा केली .
top of page
bottom of page
Comments