विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, युनिट सचिव रमेश धूरी, युनिट खजिनदार - भगवान तांदुळकर यांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य वन विभागातील कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा झाली.
top of page
bottom of page
Comments