विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जॉनी वायके यांनी धडक युनियनच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
top of page
bottom of page
Comments