◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज रेक्केम आरपीजी लि. च्या 'धडक' चे प्रतिनिधित्व घेतलेल्या कामगारांची ठाणे कामगार न्यायालय येथे भेट घेतली. यावेळी युनियनच्या वतीने न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर उपस्थित होते. सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.
----------
Comments