धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज धडक भवन मुख्य कार्यालयात प्राज हायप्युरिटी सिस्टम्स लि. च्या कामगारांनी त्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली व चर्चा केली. यावेळी युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव तसेच हर्षद लेले, वाडा तालुका अध्यक्ष प्रमोद विशे व युनिटचे प्रतिनिधी कल्पेश पाटील, श्रीधर विशे आदी उपस्थित होते.
-------------
Comments