विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक दिव्यांग मुक-बधिर कामगार युनियन) यांची धडक दिव्यांग मुक-बधिर कामगार युनियनच्या सभासदांनी भेट घेतली. यावेळी धडक दिव्यांग मुक-बधिर कामगार युनियनच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे कार्य अहवाल सादर करण्यात आले. यावेळी युनिट अध्यक्ष महेश पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले कि धडक दिव्यांग मुक-बधिर कामगार युनियनच्या माध्यमातुन दिव्यांग कामगारांचा भव्य मेळावा लवकरात लवकरात आयोजित करण्यात येणार आहे.
top of page
bottom of page
Commenti