◆धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांची धडक भवन येथे मुंबईतील धडक लोटस रिक्षा स्टँड युनिटच्या रिक्षा चालकांनी आज भेट घेतली व त्यांच्या स्थानिक समस्या अभिजीत राणे यांच्या समोर मांडल्या.यावेळी अभिजीत राणे यांनी रिक्षा चालकांना आता चांगले दिवस येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी मी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे जी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व धडक कामगार युनियनचे प्रेरणा स्थान देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेणार असून विविध ठिकाणी मागील सरकार च्या काळात प्रलंबित असलेले रिक्षा स्टँड ची अधिकृत नोंदणी करून घेण्यासाठी त्यांची भेट घेणार आहे असे आशवासन दिले.
top of page
bottom of page
Comments