विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांची रिक्शा चालकांनी भेट घेतली. यावेळी बजाज फायनांस कडून रिक्शा जप्त करुन अनधिकृत रित्या विकली जात आहे, या विषयावर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की बजाज फायनांसच्या व्यवस्थापनेबरोबर चर्चा करुन यावर तोडगा काढण्यात येईल.
top of page
bottom of page
Comments