◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची एअर पॉवर सिस्टिम्स कंपनी मधील कर्मचारी प्रदीप कुमार वर्मा व त्यांच्या समवेत असलेले बाकीचे कर्मचाऱ्यांनी त्याच्यबेरोबर झालेल्या कंपनी मधील फसवणूकी संदर्भात चर्चा केली व न्याय मिळून देण्याची विनंती केली .
----------------
Comments