top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Mallikarjun (Forest Conservator - SGNP)

धडक कामगार युनियनच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली युनिटच्या कामगारांच्या मागील दोन- तीन महिन्यांपासुन रखडलेल्या वेतनासंदर्भात अनेकवेळा पत्रव्यवहार करुन ही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांची भेट घेतली, यावेळी तसेच महिला कामगारांच्या संरक्षणा संदर्भात असणा-या त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी युनिट सचिव रमेश धुरी उपस्थित होते.



3 views0 comments

Comentarios


bottom of page