top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Jayesh Bhadwalkar (Area Manager-Bajaj Finserve)

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक मुख्य कार्यालयात बजाज फाइनसर्व चे सप्तर्षी दास, रिजनल सेल्स व जयेश भाडवलकर एरिया मॅनेजर (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड) यांनी भेट घेतली. ऑटो रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत यावेळी चर्चा झाली तसेच मुख्यतः रिक्षा जप्तीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

---------



















27 views0 comments

Comments


bottom of page