विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांची आज गोरेगाव स्थित धडक भवन कार्यालयात प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मिडीया स्टार सायरा सत्तानी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आजच्या युवा पीढी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अमली पदार्थांच्या सेवनासंदर्भात चर्चा पार पडली. भविष्यात यावर कशा प्रकारे युवा वर्गाचे प्रबोधन करण्यासंदर्भात रुपरेषा आखण्यात आली. सत्तानी यांनी यावेळी अभिजीत राणे यांना गौतम बुद्धाची मुर्ति भेट देऊन सन्मान केला.








Comments