◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज हिंदी बिग बॉस फेम अभिनेत्री श्रध्दा शर्मा यांनी भेट सदिच्छा भेट घेतली... यावेळी त्यांना कामगार नेते अभिजीत राणे यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही...! अभिजीत राणे यांनी श्रद्धा यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचा शाल व धडक सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.
---------
Comments