top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Former Ministers Arjun Khotkar & Suresh Navale

◆ धडक कामगार युनियनच्या 'धडक भवन', गोरेगाव मुख्य कार्यालयास आज महाराष्ट्राचे माजी मंत्री अर्जुन खोतकर व माजी मंत्री सुरेश नवले यांनी सदिच्छा भेट दिली. कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचे आपल्या कार्यालयात स्वागत केले व त्यांना शाल व युनियनचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय तसेच कामगारांच्या बाबतीत चर्चा झाली.

-------





























12 views0 comments

Comments


bottom of page