◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची मुश्ताक मरचंट व त्यांच्या समवेत जितेंद्र त्रिपाठी यांनी भेट घेतली व त्यांनी एस बी आय घोटाळा प्रकरण आणि एक्सटोरशन प्रकरणाविषयी प्रदीर्घ चर्चा केली.त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले बाकीचे सदस्य उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments