◆विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे ( धडक कामगार युनियन चे संस्थापक,महासचिव ) यांची आज उद्योगपती प्रशांत कारूळकर यांनी धडक भवन येथे मा.श्री.अभिजित राणे यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी मा.श्री.अभिजित राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. व विविध विषयांवर चर्चा केली.
top of page
bottom of page
Commentaires