Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dr.Vinay Rathod (DCP -Thane Traffic Division)
ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनय राठोड यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व स्वामी विवेकानंद यांची मूर्ती देऊन सत्कार केला.
Comments