ठाण्याचे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांची ठाणे येथे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व जळगाव जुन्या आठवणींना उजळा देत चर्चा झाली यावेळी सोबत 'पोलिसांची माय' पुस्तकाच्या लेखिका व एरोमॅटिक अँड इंडस्ट्रीयल केमिकल प्रा. लि च्या संचालिका सुमती पाटील उपस्थित होत्या.
top of page
bottom of page
Comments