◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांची कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली तसेच परिमंडळ 10 च्या हद्दीत येणाऱ्या एमआयडीसी परिसरातील महिलांच्या संदर्भातही चर्चा झाली.
---------------
Comments