◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई सायबर क्राईम चे पोलीस उपायुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबईत अनेक कामगारांची ऑनलाइन व्यवहारात होत असलेलेल्या फसवणुकीसंदर्भात चर्चा झाली. ------- #dhadakkamgarunion #meeting #photo #abhijeetrane #mumbaipolice #cybercrime
top of page
bottom of page
Comentários