ग्रेट भेट
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री दिलीप भोसले यांची सदच्छिा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.
Commentaires