Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dhule Social Worker Nimba Patil
- dhadakkamgarunion0
- Aug 25, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आज धुळे येथील समाजसेवक निंबा पाटील यांनी मा.श्री.अभिजित राणे यांची सदिच्छा भेट घेतली.त्यावेळी मा.श्री.अभिजित राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला. व निंबा पाटील यांनी धुळे मधील विविध क्षेत्रात कार्यरीत असलेल्या कामगारांच्या सामस्यांविषयी चर्चा केली.



Comments