◆ धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी नाशिक दौऱ्या दरम्यान शहापूर येथे श्री साई सावली मंडळ विरार यांनी आयोजित केलेल्या विरार ते शिर्डी पालखी पदयात्रेतील साई भक्तांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या बरोबर बसून नाश्त्याचा आस्वाद घेतला. यावेळी संस्थेचे मनोज राऊत, मनीष राऊत उपस्थित होते.
----------
Comments