◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय थोपटे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गोरेगाव परिसरातील असंघटीत कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली.
----------------------
#DhadakKamgarUnion #AbhijeetRane #गोरेगाव #goregaon #MumbaiPolice #news #update #photo #maharaahtraPolice
Comentarios