Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BJP MLA from Kandivali Atul Bhatkhalkar
◆ धडक कामगार युनियनच्या नववर्षाच्या कॅलेंडरचे आज कांदिवली चे आमदार व मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातकळकर यांच्या हस्ते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
Comments