धडक ऑल फ्लिम कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दादासाहेब फाळके चित्रनगरी (फ्लिमसिटी), गोरेगाचे चे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी फ्लिमसिटी संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाल्या ज्यामध्ये विशेष करुन चित्रनगरीचे भविष्यात कशाप्रकारे डिजीटलायजेशन करता येईल तसेच विविध राज्यातील चित्रपट निर्मात्यांना कशाप्रकारे मुंबईत शुटींगसाठी संधी तयार केल्यापाहिजेत किंबहुना करता येतील आदी विविध विषयांवर चर्चा झाली. ------------ #dhadakkamgarunion #news #flimcity #goregaon #Abhijeetrane #AR #update
top of page
bottom of page
Comments