धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मे. हसमुख अँड कंपनी (पी.जी.) च्या मागील तब्बल 200 दिवसांपासून अविरतपणे सुरू असलेला कामगारांचा संप संदर्भात युनियनच्या वतीने कामगार न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ ऍड. जलोटा यांची भेट घेतली. यावेळी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा पार पडली. ------- #dhadakkamgarunion #update #advocate #abhijeetrane #AR #meeting
top of page
bottom of page
댓글