धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची आज सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालुन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे व शेलार यांच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा झाला.
-------
Comments