◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची आज ठाणे कामगार न्यायालय येथे युनियनच्या वतीने न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ऍड. अरुण निंबाळकर यांनी भेट घेतली यावेळी मुंबई व उपनगर परिसरात युनियनच्या विविध प्रलंभीत असलेल्या प्रकरणांसंदर्भात चर्चा झाली.
----------
Kommentare