◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी राजभवन येथे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांचे अति. खासगी सचिव कमल घिलडियाल (Additional Private Secretary to the Governor of Maharashtra) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत चर्चा झाली.
-------------------
Comments