◆विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे ( धडक कामगार युनियन चे संस्थापक,महासचिव ) यांच्या हस्ते धडक कामगार युनियन महासंघ सलग्न एकता मजदूर संघ च्या मुंबई महानगर पालिकेच्या के वेस्ट वॉर्डच्या घनकचरा विभागाच्या युनिटच्या बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले यावेळी धडक कामगार युनियन महासंघ चे महाराष्ट्र सचिव श्री विकी परेरा व त्यांच्या समवेत एकता मजदुर युनीयन चे अध्यक्ष श्री सुजित कानोजिया व सरचिटणीस रईस ठाकूर, बबन भिमराव आगडे (मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई /ठाणे विभाग निरीक्षक), तसेच मोठ्या प्रमाणात घनकचरा विभागाचे कर्मचारी वर्ग उपास्थित होते .
Comments