विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी मध्यवर्ती दुग्धशाळेचे व्यस्थापक यांची भेट घेतली व कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष महेंद्र गांगुर्डे, सचिव महादेव वळकुंडे, कार्यकारी अध्यक्ष सुरेश खंडागळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios