विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी माजी आमदार कृष्णा हेगडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी माजी आमदार कृष्णा हेगडे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार केले.
top of page
bottom of page
Kommentare