वुमन पॉवर अचिव्हर्स अवोर्ड कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली कार्यक्रमाचे आयोजन शैलेश पटेल यांनी केले होते. यावेळी समाजात आपले विशेष योगदान देणाऱ्या महिलांना 'वुमन पॉवर अचिव्हर्स अवोर्ड' ने अभिजीत राणे यांच्या हस्ते
सन्मानित करण्यात आले.
----
コメント