◆विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे ( धडक कामगार युनियन चे संस्थापक,महासचिव ) यांना आज विलेपार्ले येथील प्रसिद्ध ऑरचीड हॉटेल मध्ये नियोजित झालेल्या वूमन इंटरप्रेनरस इंकलेव (WEE) बिस्नेस एक्सेल्न्स पुरस्कार सोहळा २०२२ या कार्यक्रमास
मा.श्री.अभिजित राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले .
त्यावेळी मा.श्री.अभिजित राणे यांनी तेथील कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व वूमन इंटरप्रेनरस इंकलेव तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यासहित मा.श्री.अभिजित राणे यांच्या हस्ते पुढील पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला.त्यावेळी तेथे वर्ड इंटरप्रेनरस डे निमित्त विविध प्रकारच्या उद्योगाचे प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले,तेव्हा मा.श्री. अभिजित राणे यांनी त्या प्रदर्शनास भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले .
वर्ड इंटरप्रेनरस डे निमित्त झालेल्या या कार्यक्रमास मा.श्री. अभिजित राणे यांनी सर्वांशी संवाद साधत असे आश्वासन दिले की धडक कामगार युनियनचा संघ सर्व इंटरप्रेनर साठी खंभिर उभा असेल.
Comments