*धडक कामगार युनियन आयोजित कांदिवली, लिंक रोड, एकता नगर*
◆ 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी धडक कामगार युनियन आयोजित कांदिवली, लिंक रोड, एकता नगर येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांना धडकच्या नवर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन युनियन चे पदाधिकारी अभिजीत भोईटे व स्मिता बांदेकर यांनी केले होते.
------
コメント