◆ मराठी राजभाषा दिनानिमित्त जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ आयोजित "महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार 2022" सोहळ्यास मुंबई मित्र/वृत्त मित्र (मराठी/हिंदी) चे समहू संपादक अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अभिनेत्री दीपाली सय्यद, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, डॉ. प्रवीण निषाद तसेच चारुशीला देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
-----------
Commentaires