मातृशक्ती 'हर माँ को अभिनंदन' अवोर्ड कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पिंकी राजगरीहिया, अंजनी सराफ यांनी केले होते. यावेळी अनंत सराफ यांनी अभिजीत राणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी सोबत पंढरी शेट्टी उपस्थित होते.
------
#maatrushakti #photo #abhijeetrane #AR #dhadakkamgarunion #dku #mumbaimitra #maa #harmaakoabhinandan #guest
Comentarios