विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांनी शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी कस्तुरबा महिला मंडळ हाॅल, माटुंगा, मुंबई येथे महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ व ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ऍण्ड आर्टिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमरत्न राष्ट्रीय पुरस्कार - 2023 सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे आयोजन संदिप पाटिल, कमल शर्मा, दत्ता जवळगे, विनोद येतुस्कर, सुरज भोईर, एन.ए.कदम, राजू पाटील, रविंद्र मोरे यांच्या सहकार्याने करण्यात आला.
top of page
bottom of page
Comments