धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन च्या माध्यमातून विरार येथे दिव्यांगांच्या दुसऱ्या अंडरआर्म क्रिकेट सामन्यास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी टॉस उडवून सामन्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. टुर्नमेंट मध्ये 14 दिव्यांग टीम ने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन युनिटचे अध्यक्ष महेश पवार यांनी केले होते यावेळी सोबत युनियन जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, गिरीराज शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
-----
Comentarii