गिरणी कामगारांच्या घरांसाठी 'गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती' कडून वडाळा येथे आयोजित महामेळाव्यास विशेष अतिथी म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे व ज्येष्ठ आमदार कालिदास कोळमबकर यांचे मार्गदर्शन लाभले.
















































Comments