विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन)यांनी नायर रुग्णालयात विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख - धडक कामगार युनियन महासंघ) यांची भेट घेतली. त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवल्यामुळे काळजी म्हणुन नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत राणे यांनी विनय डोळस यांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली. या वेळी विजयशंकर मिश्रा (मुंबई अध्यक्ष - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments