धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव तसेच दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र मित्र पुरस्कार सोहळ्यास अनेक नामवंत सिनेतारका तसेच चित्रपट व मालिका क्षेत्रातील महानुभाव यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा धडक ऑल फ्लिम कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीत उल्लेख योगदानाबद्दल "महाराष्ट्र भूषण 2022" पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याची क्षणचित्रे...
--------------
#धडककामगारयुनियन #dku #dhadakkamgarunion #news #update #photo #update #programe #mharashtramitraaward2022 #abhijeetrane #AR #celebrity
Comments