◆ ठिकाण : महाराष्ट्र नगर नं. 2, बांद्रा
◆ धडक कामगार युनियनच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात सुरू असलेल्या कार्यक्रमात मुंबईतील महाराष्ट्र नगर नं. 2, बांद्रा येथे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून साजरा करण्यात आला. यावेळी सगीर शेख, सुरेश विश्वकर्मा, मोहम्मद जाफर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
--------
コメント