top of page
dhadakkamgarunion0

Labour Leader Abhijeet Rane while offering floral tribute to martyred police officers of 26/11

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी शेड फाउंडेशनतर्फे 26 नोव्हेंबर, 2023 रोजी अंधेरी रेल्वे स्टेशन जवळ आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहुन 26/11/2008 रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद पोलिस आणि सैन्यातील वीर जवानांना पुष्पांजली अर्पण केले आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन केले. यावेळी समीरा शेख (संस्थापक -शेड फाउंडेशन), फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य नागरिक उपस्थित होते.






3 views0 comments

Comments


bottom of page