Labour Leader Abhijeet Rane while distributing Umbrella for Dhadak Divyang Muk-Badhir Kamgar Union
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक दिव्यांग मुक बधिर कामगार युनियन) यांनी आज मुक बधिर सभासदांना छत्री वाटप केले. यावेळी युनिट अध्यक्ष महेश पवार उपस्थित होते.
Comments