◆वछलाबाई अपंग सेवा संस्था या संस्थेच्या महिला पदाधिकऱ्यांनी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेऊन राखी बांधली व ओवाळणी केली .
वछलाबाई अपंग सेवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष अरुण गवानी यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट घेतली .यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अपंगाना राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण तसेच वही आणि पेन्सिल चे वाटप केले .
Comments