विख्यात कामगार नेते अभिजीत राणे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियन यांनी दि. 14 जुलै, 2023 रोजी सातपूर, नाशिक येथे स्वराज्य पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख व प्रवक्ते श्री करण पंढरीनाथ गायकर यांची मातोश्री कै. ताराबाई पंढरीनाथ गायकर यांच्या प्रथम वर्षश्राध्द कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.







































Comments