top of page
dhadakkamgarunion0

Labour Leader Abhijeet Rane meeting with Shri Sudhirbhau Mungantiwar (The Hon'ble Forest Minister)

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राज्याचे वनमंत्री सन्मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची पालघर जिल्ह्यातील वन कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात भेट घेतली ज्यामध्ये पगार वेळेवर न मिळणे, दर महिना न मिळणे, अचानक कामगारांना ब्रेक देणे, 15 दिवसांसाठीच काम देणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी सुधीरभाऊ यांनी प्रधानसचिव (वने) यांना तात्काळ अहवाल सादर करावा व निवेदनास लेखी उत्तर द्यावे असे आदेश दिले. यावेळी सोबत धडक कामगार युनियनच्या वन युनिटचे जॉनी वायके उपस्थित होते. ----------- #dhadakkamgarunion #news #photo #pic #forest #sudhirmungantiwar #abhijeetrane #AR #mantralaya #meeting













95 views0 comments

Opmerkingen


bottom of page