Labour Leader Abhijeet Rane meeting with Shri Bhushan Gagrani (The Addl. Chief Secretary of the CMO)
- dhadakkamgarunion0
- Jul 25, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मंत्रालयात नवनियुक्त सीएमओ चे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. ------------ #dhadakkamgarunion #news #photo #update #mantralaya #abhijeetrane #bhushangagrani #AR #pic




Comments